युवा सेनेच्या पतंग महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ‘सन्मान नारीशक्तीचा’ माध्यमातून महिलांचा सन्मान

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. १९
छत्रपती संभाजीनगर | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त, राष्ट्रीय युवकदिन आणि मकरसंक्रांत या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या वतीने आयोजित पतंग महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सन्मान नारीशक्तीचा या माध्यमातून विविध क्षेत्रांतील १५ महिलांचा गौरव करण्यात आला.
सिडको एन-५ मधील राजीव गांधी मैदानावर सकाळी ११ वाजेपासून आयोजित या कार्यक्रमाला पतंगप्रेमींनी गर्दी केली होती. fिशवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, वैजयंती खैरे, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, युवा सेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सुनीता देव, प्रतिभा जगताप, माजी महापौर कला ओझा, माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, शिवसेना सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पोळ, अँकर कोमल औताडे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहर संघटक आशा दातार, छाया देवराज, सुकन्या भोसले, राजश्री पोफळे, जयश्री राणा, प्रज्ञा खैरे, अरुणा भाटी, अंजना गवई, मनीषा बिराजदार, शोभा साबळे, रेणुका कुलकर्णी, विभागसंघटक प्रियंका कुर्हे, माजी नगरसेवक कमलाकर जगताप, मकरंद कुलकर्णी, उपशहरप्रमुख शिवा लुंगारे, दिग्विजय शेरखाने, संजय बारवाल, विलास राऊत, शिवा लुंगारे, मनोज बोरा, चंद्रकांत देवराज, किशोर नागरे, वीरभद्र गादगे, वल्लभ भंडारी, जगन्नाथ कोरडे, रघुनाथ शिंदे, विभागप्रमुख सोपान बांगर, लोकविकास बँकेचे संचालक बद्रीनाथ ठोंबरे, मुन्ना राजपूत व अॅड. चंद्रकांत गवई, दिनेश तिवारी आदींसह शिवसेना, महिला आघाडी पदाधिकार्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शहर युवाधिकारी सागर खरगे, स्वप्निल डिंडोरे, रामेश्वर कोरडे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश धुर्वे, चिटणीस अभिजित थोरात, किरण तुपे, दत्ता शेलार, पूनम सलामपुरे, सिनेट सदस्य पूनम पाटील, युवती जिल्हाधिकारी सानिका देवराज, निकिता बरथुने, श्वेता टोम्पे, विशाल सानप, समाधान पाटील, उपशहर युवाधिकारी अजय चोपडे, मधुर चव्हाण, साईनाथ थोरवे, साहिल लहाने, अजय रेड्डी, शुभम साळवे, मोहित श्रीवास्तव, अमित लहाने, रोहित स्वामी, हेमंत दांडगे, आकाश बिडवे, रोहन स्वामी, राम फुलंब्रीकर, आकाश पोळ, नीतू मानकापे, चिटणीस मनोज क्षिरसागर, किरण लखनानी, देविदास रत्नपारखी, प्रशांत कुर्हे, सागर वाघचौरे, कमलेश वैष्णव, आकाश जैन, सागर भारस्कार, ईश्वर पारखे, योगेश ओळेकर, दत्ता कनसे, राहुल सोनवणे, बळीराम देशमाने, विकास लुटे, गजानन राऊत, चेतन सिंगरे, सागर राऊत, ऋषिकेश तोरणमल, विशाल मिसाळ, श्रीकृष्ण पांचाळ आदींसह युवा सेना, युवती सेनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.