भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त २९ रोजी प्रतिमापूजन व शोभायात्रा

ब्राह्मण समन्वय समितीतर्फे विविध उपक्रमाचे आयोजन

लाईव्ह महराष्ट्र न्यूज नेटवर्क | दि. २८  

छत्रपती संभाजीनगर | ब्राह्मण समन्वय समिती आयोजित दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव समिती विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. मंगळवार, २९ रोजी सकाळी ९ वाजता क्रांतीचौक येथे प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता वरद गणेश मंदिर समर्थनगर येथून शोभायात्रेस सुरुवात होईल. सावरकर स्मारक, निराला बाजार मार्गे, पैठण गेट, टिळक पथ येथून परशुराम चौक संभाजीपेठ येथे समारोप होईल. अशी माहिती ब्राह्मण समन्वय समिती २०२५ तर्फे अध्यक्षा विजया कुलकर्णी, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. आशुतोष वसंतराव डंख, समन्वयक प्रमोद झाल्टे, निमंत्रक सचिन वाडेपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भगवान परशुराम जन्मोत्सवात विविध संघटना सहभागी होणार आहे. यामध्ये अखिल भारतीय पेशवा संघटना, शुल्क यजुर्वेदी ब्राह्मण संघटना, ब्राह्मण महिला मंच, कण्व ब्राह्मण समाज, ब्राह्मण महासंघ, ऋग्वेदी ब्राह्मण संघटना, ब्रहावृंद वधुवर सुचक केंद्र, राजस्थानी विप्र मंडळ, ब्राह्मण सेवासंघ, ब्राह्मण जागृती मंडळ, आजूबाई संस्थान, सावरकर विचारमंच, साईसमर्थ सेवाभावी संस्था, समर्थ रामदास विचार मंच, बीबीएनजी, पीबीएन, कान्य कुंज ब्राह्मण समाज, समर्थनगर ब्राह्मण समाज, बेगमपुरा ब्राह्मण समाज, ब्राह्मण बिझनेस क्लब, विश्व फाऊंडेशन, शिवपुरी, अक्कलकोट, समर्थनगर महिला मंडळ, समतानगर महिला मंडळ, अग्नीहोत्र गृप संभाजी नगर, ब्रह्म उद्योजक, पेशवा ढोल पथक, अनेक संघटना स्वतः चे रथ व सजीव देखावे सादर करणार आहे.

कार्यकारिणी पूढीलप्रमाणे : 

अध्यक्षा : विजया प्रविण कुलकर्णी, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. : आशुतोष डंख, कार्याध्यक्ष : विजय काजे, अमृता पालोदकर, क्षमा राजू वैद्य, मीना झाल्टे, डॉ. प्रतिमा भाले, सुषमा पाठक, राजश्री कुलकर्णी, वंदना कुलकर्णी, संध्या कापसे, अंजुषा कुलकर्णी, सुनीता नारले, प्रतिभा कुलकर्णी, अ‍ॅड. निशा महाजन, शैलेश देशपांडे, अ‍ॅड. आलोक शर्मा, दत्तात्रेय सुभेदार, विजय मिश्रा, संतोष जोशी, शरद कुलकर्णी, डॉ. महेश मोहरिर, अक्षय विजय हूलसुरकर, सुनील मंडलिक, दत्तात्रय पिंपळे, सुहास ठोसर, आशुतोष देव, विजय मिश्रा, तिवारी, उपाध्यक्ष, संतोष कुलकर्णी, महेश कुलकर्णी, मुकुंद गोलटगांवकर, आशिष मीरजगावकर, पूर्वा जोशी, राजश्री एरंडे, जयश्री चोबे, उज्वला पैठणे, रसिका देवळाणकर, अ‍ॅड. कल्पलता भारसवाडकर, दीप्ती देशपांडे, धनंजय नारळे, अ‍ॅड.गणेश अनसिंगकर, लक्ष्मीकांत राजुरकर, गोविंद गालफाडे, प्रदीप सोहनी, सुरेंद्र मंडलिक, मोहन योगी, योगेश धर्माधिकारी, अनिरुद्ध पांडे, अनंत नेरळकर, चिटणीस डॉ. प्रज्ञा दंडे, डॉ. चारूलता रोजेकर, वनिता खंडाळकर, वंदना देशमुख, मनिषा खडके सारिका पाठक, दीपक कुलकर्णी, काशिनाथ चांदजकर, अ‍ॅड. मनोज कड़तू, आर. के. जोशी, महेश गुळवेलकर, देवदत्त रुपलग, अक्षय गोलटगांवकर, प्रशांत अत्रे, सरचिटणीस रश्मी कुमठेकर, वनिता हासेगावकर, मनिषा देशपांडे, स्मिता भाले, गायत्री दसरे, लक्ष्मीकांत पांडे, मुकुंद कुलकर्णी, अर्जुन मिश्रा, साक्षी काळे, जयेश तिवारी, सौरभ नाईक, समिर नाईक, रविंद्र तिवारी, मार्गदर्शक : (पत्रकार)  योगेश गोले, सुधीर पेडगांवकर, सुधीर महाजन, प्रशांत तेलवाडकर, धनंजय कुलकर्णी, धनंजय ब्रह्मपुरकर, रवि खंडाळकर, प्रकाश जोशी, उमेश जोशी, मकरंद कुलकर्णी, विद्या धनेश्वर, मार्गदर्शक -विजया रहाटकर, विवेक देशपांडे, राम भोगले, शिरीष बोराळकर, मिलींद कंक, रविंद्र वैद्य, पांडुरंग कुलकर्णी, लक्ष्मीकांत थेटे, प्रवीण कुलकर्णी, राजु वैद्य, गणू पांडे, संजय जोशी, ऋषिकेश भालेराव, सुरेंद्र कुलकर्णी, सुहास दाशरथे, सतीश वैद्य, मिलिंद बापट, बंडु ओक, नरेंद्र त्रिवेदी, सी. बी. कुलकर्णी, राजेंद्र पिंपळे, विकास कुलकर्णी , लता दलाल, दिलीप देशमुख, राजीव जहागिरदार, डॉ.प्रफुल मीरजगावकर, प्रकाश मालखरे, गणेश जोशी, सुरेश पारीक, राजेन्द्र शर्मा, सुनील खोचे, सविता कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, किरण शर्मा, संकेत शेटे, विनय देशमुख, मकरंद कुलकर्णी, माधुरी अदवंत, मंगलमूर्ती शास्त्री, गोपाळ कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, निनाद खोचे, मुकुंद दामोदरे, प्रशांत जोशी, सदस्य : भाग्यश्री बांळखे, स्वाती जोशी, रंजना सामग, अनघा नाईक, मनिषा कडेपुरकर, सविता नाईक, अंजली मुळे, जयश्री डफळापुरकर, आदिती दाशरथी, शितल तांबोळी, तनिषा पराडकर, ज्योती कुलकर्णी, सविता देशपांडे, शांभवी देशपांडे आदींचा समितीत समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!